• Download App
    SIPRI report | The Focus India

    SIPRI report

    SIPRI Report : भारताकडे आता 190 अण्वस्त्रे; पाकिस्तानवर आघाडी कायम, क्षेपणास्त्र आणि समुद्री क्षमतेवर विशेष भर

    जागतिक स्तरावरील संरक्षण आणि शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या Stockholm International Peace Research Institute (SIPRI) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, भारताच्या अण्वस्त्रसाठ्यात वाढ झाली असून देशाकडे आता अंदाजे 190 अण्वस्त्रे आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 180 होता. म्हणजेच एका वर्षात भारताच्या अण्वस्त्रसाठ्यात 10 अण्वस्त्रांची भर पडल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

    Read more

    शस्त्रास्त्र खरेदीत भारत पहिल्या क्रमांकावर, युद्धग्रस्त युक्रेनच्याही पुढे, सिप्री रिपोर्टमध्ये दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशातून शस्त्रास्त्रे खरेदीच्या बाबतीत भारत जगात टॉपवर आला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शस्त्रास्त्र खरेदीत निश्चितच घट झाली असली तरी भारत […]

    Read more