Sri Lanka : श्रीलंकेत आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका, एकही महिला उमेदवार नाही
17 दशलक्ष मतदार मतदान करणार आहेत. विशेष प्रतिनिधी ढाका : श्रीलंकेत ( Sri Lanka ) शनिवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होत आहे. भारतासह जगाच्या नजरा श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या […]