Corona Vaccination : सिंगल-डोस स्पुतनिक लाइट कोरोना लस सप्टेंबरपर्यंत येणार, किंमत असेल 750 रुपये
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूविरोधात सिंगल डोस असलेली रशियन लस ‘स्पुतनिक लाइट’ मिळू शकते. असे सांगितले जात आहे की ही सिंगल-डोस […]