पंतप्रधान मोदींनी प्रकाशसिंग बादल यांना९४ व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, म्हणाले- त्यांनी पंजाबच्या प्रगतीसाठी कठोर मेहनत घेतली!
शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक आणि पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल यांचा आज ९४वा जन्मदिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या […]