BREAKING NEWS : भावपूर्ण श्रद्धांजली ! अनाथांची माय गेली ; सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
विशेष प्रतिनिधी पुणे: अनाथांची माय भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून […]