Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता, दहा जागांवर विजय, राणेंची महाविकास आघाडीला धोबीपछाड!
Sindhudurg District Bank Election : अवघ्या राज्याचं लक्ष ज्यांनी वेधून घेतलं त्या राणे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार संघर्षाची मेख सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक […]