Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा; सिंधिया, सोनोवाल, सुशील मोदींसहित 17 ते 22 नव्या मंत्र्यांची शक्यता
Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 7 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान […]