ममतादीदींनी स्वतःची केली ट्विटरशी तुलना; म्हणाल्या, केंद्राला मला आणि ट्विरटला रोखता येत नाही, म्हणून जमीनदोस्त करायचेय…!!
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकारवर तोंडसुख घेताना बऱ्याच घसरल्या आहेत. या घसरण्यातूनच त्यांनी स्वतःची तुलना मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरशी […]