• Download App
    SIM cloning fraud prevention technology | The Focus India

    SIM cloning fraud prevention technology

    Silent Authentication : ऑनलाइन पेमेंटसाठी ओटीपीची गरज संपेल; बँक-टेलिकॉम कंपन्या आणतील सायलेंट ऑथेंटिकेशन

    देशातील मोठ्या खासगी बँका आणि दूरसंचार कंपन्या ‘सायलेंट ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञानावर काम करत आहेत. यामुळे ऑनलाइन पेमेंट करताना वन-टाइम पासवर्ड (OTP) ची गरज संपेल. ही प्रणाली बॅकग्राउंडमध्येच तपासणी करेल की बँक ॲपमध्ये नोंदणीकृत नंबर आणि फोनचे सिम कार्ड जुळत आहेत की नाही.

    Read more