Vinesh Phogat : हरियाणामध्ये विनेश फोगटला मिळणार रौप्यपदक विजेत्याचे बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळतील… मुख्यमंत्र्यांची घोषणा
वृत्तसंस्था चंदिगड : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपूर्वी अपात्र घोषित झाल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने ( Vinesh Phogat )कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब […]