• Download App
    Sikhs for Justice protest Diljit Dosanjh | The Focus India

    Sikhs for Justice protest Diljit Dosanjh

    Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये खालिस्तानी घोषणा; कॅनडात खालिस्तान समर्थक सुरक्षा कर्मचाऱ्यांना भिडले

    पंजाबी आणि बॉलिवूड गायक दिलजीत दोसांझच्या कॅनडामध्ये झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गोंधळ निर्माण झाला. व्हँकुव्हरमध्ये झालेल्या ‘औरा-2026’ लाइव्ह कॉन्सर्टमध्ये खलिस्तान समर्थक पोहोचले आणि झेंडे दाखवून घोषणाबाजी करू लागले.

    Read more