Sikh organizations : बेकायदेशीर स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी गुरुद्वारांमध्ये पोहोचले अमेरिकन पोलिस; शीख संघटनांकडून निषेध
मेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर मोठ्या प्रमाणावर अवैध स्थलांतरितांवर कारवाई केली जात आहे. यादरम्यान, आज म्हणजेच सोमवारी, यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमधील काही गुरुद्वारांची तपासणी केली.