सीरमचे आरोग्य मंत्रालयाला आवाहन, कोवोव्हॅक्सला निर्यातीची मान्यता मिळाली नाही तर एक कोटी डोस वाया जातील
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) समोर एक समस्या निर्माण झाली आहे. त्यांना लसीच्या निर्यातीशी संबंधित मंजुरी मिळालेली नाही. SII ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कंपनीच्या कोवोव्हॅक्स […]