Election Commission : विधानसभेसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदानाची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोगाचे संकेत
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक ( Election Commission ) आयोगाचे पथक दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या पथकाने 11 राजकीय पक्षांच्या […]