सावधान! सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावतेय; इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचा मोठा धोका
वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : पृथ्वीच्या दिशेने सौरवादळ झेपावत असल्याचा इशारा संशोधकांनी दिला असून या वादळामुळे जगभरातील इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. Be careful! […]