नेहरूंसमवेतचे वडिलांचे छायाचित्र दाखवत सिद्धू यांनी टीकाकारांची तोंडे केली बंद
विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यपद मिळताच माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या दिवंगत वडीलांचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबरील छायाचित्र ट्विट करून टीकाकारांची तोंडे […]