NO VACCINE NO ENTRY : अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री ; फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा;फोटो व्हायरल
विशेष प्रतिनिधि नवी दिल्ली:संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या (United Nation General Assembly) 76 व्या सत्रात सहभागी होण्यासाठी सर्व देशांचे प्रमुख अमेरिकेत दाखल झाले आहेत. दरम्यान, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष […]