राज्य सरकारकडून लसीचा जाणीवपूर्वक तुटवडा, ठराविक भागालाच प्राधान्य, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा आरोप
आपले अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या राज्य सरकारचा नाकर्तेपणा, लस वाटपाचे फसलेले नियोजन व ठराविक भागास झुकते माप देण्याच्या राजकारणामुळे राज्यातील जनता लसीकरणापासून वंचित […]