WATCH : सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा पुढाकार
विशेष प्रतिनिधी सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि पालखीवर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून पालखीवर गुलाबपुष्पवृष्टी करण्यात […]