Siddaramaiah : मुडा केसमध्ये कर्नाटक मुख्यमंत्र्यांना दिलासा, लोकायुक्त म्हणाले- सिद्धरामय्यांविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडून क्लीन चिट मिळाली आहे. सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्यासह चार आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचे लोकायुक्त पोलिसांनी सांगितले.