Sambit Patra : ‘5000 कोटींचा आहे MUDA घोटाळा , निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
सिद्धरामय्यांवर भाजपचा हल्लाबोल; राज्यपालांकडून सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी विशेष प्रतिनिधी कथित MUDA घोटाळ्यात कर्नाटकच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या ( Siddaramaiah ) यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी […]