2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सिब्बल यांचा विरोधकांना सल्ला, भाजपशी स्पर्धेसाठी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस आवश्यक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 2024 मध्ये भाजपशी लढणाऱ्या आघाडीच्या केंद्रस्थानी […]