मुलींच्या लग्नाचे वय : समाजवादीच्या दोन मुस्लिम खासदारांच्या वक्तव्यांवरून अखिलेश यांनी हात झटकले!!
वृत्तसंस्था लखनऊ : मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून वाढवून 21 करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने त्या प्रस्तावास मंजुरी देखील दिली आहे. आता […]