शुभेंदू अधिकारांचा ममतांवर हल्लाबोल, म्हणाले- त्या प्रायव्हेट लिमिटेड पक्षाच्या मालक, त्यांनीच रोहिंग्यांना प्रवेश दिला
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेन्दू अधिकारी यांनी शुक्रवारी, 12 जानेवारी रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टोला लगावला. वृत्तसंस्थेनुसार, शुभेंदू म्हणाले की, […]