शुभेंदू अधिकारी सरकारचा पहिला निर्णय; बांगलादेशी बॉर्डरवर लवकरच कुंपण; सीमेवरची जमीन 45 दिवसांमध्ये BSF च्या ताब्यात!!
पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी सरकार आल्यानंतर त्या सरकारने अपेक्षेप्रमाणे आज पहिला निर्णय घेतला.
पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी सरकार आल्यानंतर त्या सरकारने अपेक्षेप्रमाणे आज पहिला निर्णय घेतला.
‘मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय भ्रष्टाचार होणे अशक्य’, असही शुभेंदु अधिकारी यांनी म्हटलं आहे.. विशेष प्रतिनिधी कोलकाता : Shubhendu Adhikari पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांनी […]
ईडीने यापूर्वी गुरुवारी ज्योतिप्रिय मलिक यांच्या घरावर आणि इतर ७ ठिकाणी छापे टाकले होते. विशेष प्रतिनिधी कोलकाता : रेशन वितरण घोटाळ्यावरून पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच […]
”…अन्यथा ममता आणि त्यांचे लोक सर्व पुरावे नष्ट करतील.” असंही सुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का देणारे शुभेंदू अधिकारी यांचा बदला तृणमूल कॉँग्रेसने घेतला आहे. विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी सभागृहातील विरोधी पक्षनेते […]