कन्याशक्तीची युपीएससीत बाजी : श्रुती शर्मा देशात पहिली; टॉप 10 मध्ये 4 मुलींनी मारली बाजी; महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकर 15 वी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला असून त्या त पुन्हा एकदा मुलींनी बाजी […]