अनंत गीतेंनी टाकला राजकीय बाँम्बगोळा; राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून, शरद पवार शिवसेनेचे नेते होऊ शकत नाही!!
विशेष प्रतिनिधी रायगड : शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते अनंत गीते बऱ्याच दिवसांनी बोलले. पण त्यांनी तडाखेबंद भाषण करून राजकीय बाँम्बगोळाच टाकला आहे. […]