CDSCO : सरकार देशभरातील कफ सिरप उत्पादक कंपन्यांची चौकशी करणार; राज्यांकडून मागितली यादी; आतापर्यंत 25 मुलांचा मृत्यू
मध्य प्रदेशात एका विषारी कफ सिरपमुळे आधीच २५ मुलांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने देशभरात हे सिरप तयार करणाऱ्या औषध कंपन्यांची चौकशी आणि नमुने चाचणी करण्याचा निर्णय घेतला.