शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याला अटक
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवसेनेचा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. Shripad Chhindam arrested,used insulting words against […]