सर्वोच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्यात सर्व पक्षकारांना ऑगस्टपर्यंत दिली मुदत!
या दिवशी सुनावणीची तारीख निश्चित नवी दिल्ली : मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमीला लागून असलेल्या शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणावर सध्या बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी […]