गरोदर महिलेला सैनिकांनी खांद्यावर उचलून सहा किलोमीटर चालत नेले रुग्णालयात, बर्फवृष्टीत अडकली होती महिला
विशेष प्रतिनिधी जम्मू :भारतीय सैनिक सामान्य नागरिकांची मदत करण्यासाठी स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाही. याचेच एक उदाहरण सीमेवर घडले. कडाक्याच्या थंडीत बर्फवृष्टी होत असताना जवानांनी […]