मणिपूरमध्ये पुन्हा मोठ्या हिंसाचाराचा कट उधळला, ग्रेनेड-शॉटगनने भरलेली कार पकडली, अनेक शस्त्रे जप्त
वृत्तसंस्था इंफाळ : गेल्या महिनाभरापासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरला पुन्हा पेटवण्याचा मोठा कट फसला आहे. मंगळवारी रात्री भारतीय लष्कराने एक कार अडवली ज्यामध्ये मोठ्या […]