नालंदामध्ये माजी केंद्रीयमंत्री आरसीपी सिंह यांच्या नातेवाईकास घरातून बाहेर बोलावून गोळ्या झाडल्या!
जाणून घ्या, हल्लेखोरांनी नेमकी काय धमकी देऊन गोळ्या झाडल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नालंदा : सिलाव पोलीस स्टेशन हद्दीतील धरहरा गावात रविवारी (३ सप्टेंबर) रात्री बदमाशांनी […]