महाराष्ट्रात रेशन दुकानांमध्ये आता मिळणार भाजीपाला – फळे; मुंबई, ठाणे, पुण्यात पहिले प्रयोग!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानांमधून भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्याची सुरुवात मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून करण्यात येणार आहे. […]