• Download App
    shopian | The Focus India

    shopian

    शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी ड्रायव्हरवर झाडल्या गोळ्या; चालक परमजीत दिल्लीचा रहिवासी

    वृत्तसंस्था श्रीनगर : दहशतवाद्यांनी सोमवारी (8 एप्रिल) संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील पदपवनमध्ये एका बिगर स्थानिक चालकाला गोळ्या घातल्या. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. […]

    Read more

    जिथून फक्त दगडफेक आणि दहशतवादी चकमकीच्या बातम्या यायच्या, त्या शोपियांमध्ये हजारोंची भव्य तिरंगा रॅली!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीर मध्ये काश्मीर खोऱ्यातील शोपियां जिल्ह्यातून आजपर्यंत दगडफेक आणि दहशतवादी चकमतीच्या बातम्या यायच्या, त्या शोपियांमध्ये आज भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला हजारो […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात ४ दहशतवादी ठार : शोपियानमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक; आंदोलनादरम्यान आर्मी व्हॅन उलटल्याने ३ जवानांचाही मृत्यू

    जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बडगाम भागात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चकमक स्थळाजवळ […]

    Read more

    श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, शोपियानमध्ये फळ विक्रेत्याचा मृत्यू, दोन पोलीस आणि एक जवान जखमी

    गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जम्मू -काश्मीरमध्ये सुरू आहे. खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. असे असूनही रविवारी शोपियानच्या झैनापोरा येथे दहशतवाद्यांनी […]

    Read more

    जम्मू -काश्मीर : शोपियानमधील सुरक्षा दलांशी चकमकीत 2 दहशतवादी ठार, तीन जवान जखमी

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि तीन जखमी झाले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती […]

    Read more