काँग्रेसी काळातील १०४ निवृत्त अधिकाऱ्यांचा मोदींनंतर योगींवर उपदेशाचे “लेटर मिसाइल”; लव्ह जिहादचा कायदा मंजूर केल्याने व्यक्त केली मळमळ
योगींनी राज्यात लव्ह जिहादविरोधातील कायदा मंजूर करवून घेताच काँग्रेसी काळातील अतिवरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी योगींना राज्य घटनेचा पुन्हा अभ्यास करण्याचा सल्ला देणारे पत्र लिहिले आहे. विशेष […]