NCP VS SHIVSENA: शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात थेट मोदींची एन्ट्री ; महाविकास आघाडीतील नेत्यांमधला वाद पुन्हा चव्हाटय़ावर
साताऱ्यात पाणी योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सेना-राष्ट्रवादीत अंतर्गत वाद शिवसेनेच्या बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो . विशेष प्रतिनिधी सातारा : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं खरं मात्र […]