गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर; शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी!!
प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलतात? कुणाचे वस्त्रहरण करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे […]