मागासवर्गीय आयाेगाने मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याची मागणी शिवसंग्रामतर्फे मागासवर्गीय आयाेगाला लेखी पत्र – विनायक मेटे
मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे.मात्र, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून संबंधित समाजाचे शैक्षणिक, सामाजिक मागासलेपण सिद्ध करून त्याबाबत अहवाल सरकारला […]