माफियांनो, मध्य प्रदेश सोडा नाही तर जमीनीखाली १० फूट गाडेन, शिवराजसिंह चौहान यांचा इशारा
आजकल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही. Madhya Pradesh माफियांविरोधात अभियान सुरु आहे. ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा वापर करुन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवला, […]