‘राजभरला लवकर मंत्री करा, नाहीतर…’, शिवपाल यांचे म्हणणे ऐकताच मुख्यमंत्री योगी आणि अखिलेश यादव लागले हसायला
ओमप्रकाश राजभर नुकतेच समाजवादी पार्टी सोडून एनडीएमध्ये दाखल झाले आहेत. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत आज (११ ऑगस्ट) विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात […]