किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात गड-किल्ल्यांचा विकास होणार ;
प्रतिनिधी पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या […]