पुणे- पिंपरी चिंचवडमधील ‘मोफत’ शिवभोजन थाळी बंद; ग्राहकांना आता मोजावे लागणार १० रूपये
वृत्तसंस्था पुणे : कोरोना काळात निर्बंध लावले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले होते. राज्य सरकारने गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला होता. मागील अनेक […]