Shivani wadettiwar वडेट्टीवारांच्या लेकीच्या तोंडून भरसभेत शिव्या, लाइट गेल्याने म्हणाल्या – हे भो##चे जीवनात अंधार पेरत आहेत
वृत्तसंस्था चंद्रपूर : Shivani wadettiwar विधानसभा निवडणुकीची तारीख आता जवळ आली आहे. अशात प्रचार सभा जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी […]