• Download App
    Shivamogga | The Focus India

    Shivamogga

    Shivamogga : कर्नाटकातील शिवमोगा येथे धर्म विचारून तरुणावर हल्ला; हिंदू असल्याचे सांगितल्यावर मारहाण, 50,000 लुटले

    शनिवारी रात्री कर्नाटकातील शिवमोगा येथे चार जणांनी एका तरुणावर हल्ला केला. एफआयआरनुसार, आरोपींनी त्याला विचारले, “तू मुस्लिम आहेस की हिंदू?” जेव्हा त्या तरुणाने तो हिंदू असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातून ५०,००० रुपये चोरले.

    Read more

    बजरंग दलाचा कार्यकर्त्याचा खून; शिवमोग्गामध्ये कलम 144, हिजाबच्या विरोधात पोस्ट लिहिण्याचे कारण

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे हिजाबच्या वादातून बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भोसकून हत्या करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढला आहे. […]

    Read more

    येडियुरप्पा यांच्या मूळ गावात बंद पाळून भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त

    वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा देतेवेळी आपण समाधानी असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपली नाराजी […]

    Read more

    काँग्रेसला जळी-स्थळी-काष्टी दिसतेय कमळच, शिवमोगा विमानतळ टर्मीनल कमळाच्या आकाराचे असल्याचा आरोप फेटाळला

    भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना आता जळी-स्थळी-काष्टी केवळ कमळच दिसत आहे. त्यामुळे फुलांच्या पाकळ्यांच्या आकारातील शिवमोगा येथील विमानतळ कमळाच्या आकाराचे केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. […]

    Read more