२८ एकरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क आता दिव्यांच्या रोषणाईत न्हावून निघणार
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचे अविभाज्य भाग असलेल्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आता आकर्षक रोषणाईने उजळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री […]