• Download App
    Shivaji Park Rally | The Focus India

    Shivaji Park Rally

    Devendra Fadnavis : कफनचोरांना जेलमध्ये टाकून मुंबईत सत्ता स्थापन करणार- फडणवीस, शिंदे म्हणाले- वादापेक्षा मराठी माणूस मोठा, मग वेगळे का झालात?

    सोमवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेवर जोरदार पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी अदानीच्या मुद्द्यावरून गौतम अदानी यांची जिथे भाजपचे सरकार नाही या राज्यांमध्ये किती गुंतवणूक आहे, याची देखील आकडेवारी दाखवली. तसेच ठाकरेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले, या कफन चोरांना जेलमध्ये टाकून मुंबईत सत्ता स्थापन करणार, असा इशारा देखील दिला.

    Read more