कर्नाटकात बागलकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस सरकारने हटविला; कर्नाटक – महाराष्ट्रात प्रचंड संताप!!
प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सरकारने बागलकोट शहरात मध्यरात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून हटविला. नगरपालिकेची परवानगी न घेता शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याचा काँग्रेस […]