महुआ मोईत्रांची चंद्रावरील पॉइंटला शिवशक्ती नाव देण्यावरून टीका, म्हणाल्या- अदानी चंद्रावर अर्थ फेसिंग फ्लॅट बांधतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बंगळुरू येथील इस्रो केंद्रात जाऊन सर्व शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी चांद्रयान 3 च्या […]