शिवसृष्टी उभारण्याची बाबासाहेब पुरंदरे यांची इच्छा लवकर पूर्ण करा; उदयनराजेंची सरकारला विनंती
प्रतिनिधी पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगना एवढ्या कर्तृत्वाचे स्मरण सर्वांना राहावे यासाठी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प केला. ही शिवसृष्टी लवकरात लवकर […]